Breaking News

6/recent/ticker-posts

Janta News Banner

M4U News

भिलवडी येथील सौ.सुमन तेली यांचे दु:खद निधन



भिलवडी येथील सौ.सुमन तेली यांचे दु:खद निधन

भिलवडी : येथील सौ.सुमन शंकर तेली यांचे अल्पशा: आजाराने बुधवार दि.८ रोजी दु:खद निधन झाले.व्यापारी संघटना, भिलवडीचे सचिव राजेंद्र तेली यांच्या त्या चुलती होत.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

रक्षाविसर्जन कार्यक्रम शुक्रवार दि.१० रोजी लिंगायत स्मशानभूमी, भिलवडी येथे आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.