Breaking News

6/recent/ticker-posts

Janta News Banner

M4U News

राज्य विद्युत कर्मचारी संपावर

 राज्य विद्युत कर्मचारी संपावर

दि.३/१/२०२३ l जनता न्यूज - Big Breaking

 सर्व ग्रामस्थ व पशुपालक शेतकऱ्यांना सूचना आहे की,

 विद्युत क्षेत्रातील खाजगीकरणाविरोधात सर्व कर्मचा-यांचे ३ दिवस ( ४ ते ६ जानेवारी )आंदोलन व संप आहे.

पिण्याचे पाणी,वापरायचे  पाणी व जनावरांना पिण्यासाठी पाणी किमान  तीन ते चार दिवस पुरेल इतका पाणी साठा साठवून ठेवता येईल याची खबरदारी घ्यावी.

संप काळात आपली गैरसोय होऊ शकते याचा विचार करून योग्य नियोजन करावे असे आवाहन जनता न्यूज तर्फे करण्यात येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.